Date:

Share this News


*

* *यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची संविधानिक प्रक्रिया उखडून टाकायची आहे….*असा हल्लाबोल करतांना काँग्रेसला खासदार डाँ अनिल बोंडे यांनी खडे बोल सुनावले आहे

* त्यासाठी काँग्रेसचे कारभार सुरू आहेत…

* काँग्रेस बुडते आहे, बुडत्या काँग्रेसला ते शोधते आहे, त्यांची तडफड होतोय त्याचाच हा परिणाम आहे…
* राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकारी यात्रेवर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांची टीका….

* वोटर यात्रा जरी काढली तरी लोकांना माहिती आहे, ही नोटंकी आहे…

* कितीही यात्रा काढली तरी लोकांचा विश्वास राहुल गांधीवर नाही

* कर्नाटकमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली असते
* इलेक्शन हरल्यावर ईव्हीएम मतदार यादी ला दोष द्यायचा

* *संविधानिक संस्थांवर आरोप करून गोंधळाची स्थिती निर्माण करायची, हा उद्देश राहुल गांधी यांचा आहे*

* कोर्टाने विरुद्ध निकाल दिला तर कोर्ट सरकार चालवतो
* यांनी घोटाळे करायचे आणि ईडीन पकडलं तर आम्हाला का पकडलं
* यांनी जनतेपर्यंत पोहोचायचं नाही निवडणूक हारायचं आणि दोष EVM किंवा निवडणूक आयोगाला द्यायचा…
* राहुल गांधी यांनी ज्या शंका वर्तवल्या होत्या त्याच उत्तर निवडणूक आयोगाने दिलं आहे.
* यांना उत्तर नकोय संभ्रम निर्माण करायचा आहे..


Share this News
Previous article
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img

Popular

More like this
Related

*स्वदेशी उत्पादकता बचत गटांचे भविष्य तारणार - माजी खासदार...

*स्वदेशी उत्पादकता बचत गटांचे भविष्य तारणार - माजी खासदार...

*८-९ नोव्हेम्बर ला अमरावतीला होणा-या राज्यस्तरीय महायोग संमेलनाचे खासदार...

*"आत्मनिर्भर भारत" अभियानाच्या नवनिर्मितीसाठी वरुड येथे "सांसद स्वदेशी मेळावा"...